Wednesday, March 31, 2010

राही !!

'मांजा'ची भीषणता, खिन्न काळी छटा चार दिवस उलटून गेले तरी जात नाहीये. कधी जाईल सांगता येत नाहीये. पण यात एक थोडासा प्रसन्नतेचा शिडकावा झाला. माझ्या 'जीवघेणी ४० मिनिटं !!' या पोस्ट वर स्वतः राही अनिल बर्वे --तेच 'मांजा'चे कथा-पटकथा-संकलक-दिग्दर्शक असलेले-- यांनी स्वतः प्रतिक्रिया दिली आहे.

"thanks watwat satyawan.bara-bhikar kasahi aso,manjha lokan paryant fact pohachane garajeche hote.so- thanks."

एवढ्या मोठ्या माणसाने आपल्या ब्लॉगला भेट देऊन, पोस्ट वाचून, आवर्जून प्रतिक्रिया देणं म्हणजे फार मोठी गोष्ट आहे माझ्या दृष्टीने. सो आजचा दिवस माझ्या आणि ब्लॉगच्या कौतुकाचा. 'मांजा' मुळे आलेल्या खिन्नतेला तेवढीच प्रसन्नतेची किनार !!

राही, खूप खूप आभार !!!!!!!!!

.

45 comments:

 1. हेरंब, खरेच खूपच कौतुकाची गोष्ट आहे ही. अभिनंदन!

  ReplyDelete
 2. आभार भाग्यश्रीताई, खरंच खूप छान वाटतंय आज !!

  ReplyDelete
 3. सही आहे हेरंब...मला तो दिवस आठवतोय जेव्हा प्रत्यक्ष कौशलने प्रतिक्रिया दिली होती..त्यामुळे तुझा आनंद कळतोय....तुला असं वाटतं का की लाइक ब्लॉगर्सचे कॉमेन्ट लाइफ़ पण अलाइक?? ही ही...अभिनंदन...

  ReplyDelete
 4. आभार अपर्णा.. अगदी अगदी.. मला कळतंय की तुला कौशलची प्रतिक्रिया बघून किती आनंद झाला असेल ते.

  Again, "Great minds (along with their blogs, posts and comments) think alike !!" :D

  ReplyDelete
 5. हेरंब!
  खरच अभिनंदन...मनापासून कौतुक
  तुझ "मांजा" वरच लिखाण वाचल चित्रपट बघण्याची इच्छा अनिवार आहे .आपल्या आसपास इतक्या भयंकर गोष्टि खर पाहता घडत असतात, पण आपण मात्र कोषातच जगत असल्या कारणाने या सगळ्यापासून अनभिज्ञ असतो.मांजा बद्दल वाचून माझ्याच एका जिवलग मैत्रिणीची कहाणी आठवली...
  जमल्यास फाईल पाठवलीस तर आनंद होईल.
  अनामिका

  ReplyDelete
 6. आभार अनामिका.. भयंकर प्रकार आहे तो. तशी वेळ कोणावरही येऊ नये. आणि राही आवर्जून प्रतिक्रिया देईल हे माझ्या स्वप्नातही नव्हतं !! :)
  तुला टोरंट फाईल आणि युट्यूब ची लिंक मेल केली आहे.

  ReplyDelete
 7. e heramb kas watatay re?? sahich ki.. Khudda "Rahi" yani blogla bhet eun to wachun tywar pratikriya pan dili.. EK NUMBER !!!!!!

  ReplyDelete
 8. अग विचारू नकोस... 'आज मै उपर, आसमां नीचे' असं वाटतंय आज. खुद्द राहीने दाखल घेणं म्हणजे ग्रेटच ना ...!!

  ReplyDelete
 9. अभिनंदन हेरंब..
  खूपच विदारक होत ते मांजाच सत्य. अजूनही डोक सुन्न होत रे :(

  ReplyDelete
 10. आभार सुहास. खरंच रे.. अजूनही डोकं भणभणतंय ..!!

  ReplyDelete
 11. सुख सुख म्हणजे काय तर अशी "कॉमेंट " येण ..परत एकदा सांगतो तू चांगल लिहितोस ,मनातून लिहितोस.मला म्हणून तुझा ब्लॉग आवडतो..

  ReplyDelete
 12. हो ना सागर. ज्या व्यक्तीच्या कलाकृतीवर आपण लिहिलं आहे त्या व्यक्तीकडून 'thanks' अशी प्रतिक्रिया येणं म्हणजे तर मुठभर मांस चढल्यासारखं वाटतं.

  आणि तुझ्या मनमोकळ्या प्रतिक्रियेबद्दल खूप आभार. तुला आवडत नसले तरीही..

  ReplyDelete
 13. अभिनंदन हेरंब, ही प्रतिक्रिया म्हणजे तुझ्या लिखाणाची पोचपावती आहे...

  ReplyDelete
 14. हो रे आनंद. एवढ्या मोठ्या माणसाकडून पोचपावती मिळणं म्हणजे सहीच वाटतंय !! :-)

  ReplyDelete
 15. हेरंबा....लय भारी. . .दिवस झाला की लेका तुझा!!!इस खुशी में एक मस्त खादाडी होऊन जाउ दे!!!!

  ReplyDelete
 16. हो रे झाला झाला.. पण खादाडीच्या आधी अपर्णाताईंचं 'ब्लॉगर्सचे प्रकार' वालं टास्क पूर्ण करायचंय !!

  ReplyDelete
 17. मनापासून अभिनंदन हेरंब..... असेच लिहीत रहा!!!!

  ReplyDelete
 18. खूप आभार तन्वी.. !!!

  ReplyDelete
 19. नमस्कार हेरंब साहेब,

  तुमच्या लिखाणाबद्दल तर दुमत होण शक्यच नाही, त्यातूनच स्वतः अनिल बर्वेजींनी तुझा लिखाणाच कौतुक कराव म्हणजे एक पर्वणीच म्हणाव लागणार !!!

  अभिनंदन !!!
  BTW, हि माझी तुझ्या ब्लॉग वर पहिलीच comment आहे पण मी तुझ्या post चा एक regular वाचक आहे.

  - रोहन लोके.

  ReplyDelete
 20. अर्रे रोहन?? :-) ब्लॉगवर स्वागत... कसा आहेस?

  हो.. स्वतः राही यांची कमेंट येणं म्हणजे खूप झालं.

  बाकी असाच नियमित भेट देत रहा ब्लॉगला..

  ReplyDelete
 21. Sahiye rre.....!!! Ekdam Manapasoon Abhinandan..!!! :)
  I m Really very HAPPY... :)

  ReplyDelete
 22. अभिनंदन भाई.....

  ReplyDelete
 23. va sahi vadhdivasach mast gift milal tula.
  malahi ti torent file pathav na

  ReplyDelete
 24. malahi ti torent file pathav

  ReplyDelete
 25. खूप आभार मैथिली. मला पण खूप छान वाटतंय कालपासून. हे असं काही होईल असा विचार पण केला नव्हता !!

  ReplyDelete
 26. खूप आभार विद्याधर !!

  ReplyDelete
 27. हेमाली, तुझीच कमेंट चुकून अनामिक म्हणून आलीये का आधी? तुला टोरंट फाईल मेल केली आहे.

  ReplyDelete
 28. आभार अपर्णा !!

  ReplyDelete
 29. अभिनंदन हेरंब!!!

  ReplyDelete
 30. आभार रविंद्रजी .. !

  ReplyDelete
 31. अभिनंदन हेरंब! माझ्या ब्लॉगवर तुझी प्रतिक्रिया वाचून मलादेखिल असाच आनंद झाला होता! लगे रहो!

  ReplyDelete
 32. अभिलाष ... :-) :-) :-)

  ReplyDelete
 33. हेरंब, "मांजा"च्या धर्तीवर एक "थँक्स मा" नावाचा हिंदी चित्रपट आहे. पण विषय नवजात शिशूना टाकून देण्यावर आहे. बाल कलाकारांनी अप्रतिम अभिनय केला आहे. जमल्यास नक्की बघ.

  ReplyDelete
 34. अभिलाष, बाप रे.. हा पण एक भयानक विषय आहे. नक्कीच मिळवतो हाही चित्रपट.. टोरंट आहे का तुझ्याकडे?

  ReplyDelete
 35. नाही रे... :( मी सीडीवर पाहिला.

  ReplyDelete
 36. अच्छा.. नो प्रॉब्स. मी शोधतो टोरंट..

  ReplyDelete
 37. खूप खूप अभिनंदन!!!

  ReplyDelete
 38. जीवनिका, खूप खूप आभार !!

  ReplyDelete
 39. अनादर फ़िदर इन युवर कॅप.....अभिनंदन...

  ReplyDelete
 40. Yeah.. Think so :-) .. खूप आभार.. !!

  ReplyDelete
 41. chyaayalaa.. dhin chan dhichang :)
  chaangalya lekh laa chaangalyaa maanasaa kadun (Raahi) chaangali daad milaali ki kasaa chaangalya kautukaanchaa varshaav hoto ..

  I feel comments to Satyavaan are equally good as his posts.

  ReplyDelete
 42. खूप आभार महेश. राहीचा कमेंट बघून मलाही खूप छान वाटलं आणि आश्चर्यही !!

  ReplyDelete
 43. vaa. Farach Chaan.

  Abhinandan.

  Mrunal

  ReplyDelete